मुंबई महापालिका निवडणुका मे महिन्यात? – मराठी मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुका मे महिन्यात? – मराठी मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी: लांबलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यामुळे मराठी मतदारांवर मोठा परिणाम होऊ शकतो, कारण उन्हाळी सुटी आणि सण-उत्सवांच्या निमित्ताने अनेक मराठी कुटुंबे या काळात गावी जातात. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक राजवट आहे आणि निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम आहे. मात्र, सध्याच्या राजकीय हालचालींवर नजर टाकल्यास, निवडणूक…

गिरणी कामगार मंत्रालयावर धडकणार – ६ मार्चला भव्य मोर्चा
|

गिरणी कामगार मंत्रालयावर धडकणार – ६ मार्चला भव्य मोर्चा

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या हक्कांसाठी ६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान, मुंबई येथून मंत्रालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या ऐतिहासिक लढ्यात सर्व श्रमिक संघटना, संयुक्त मराठी मुंबई चळवळ, गिरणी कामगार सेना, मुंबई गिरणी कामगार युनियन (आयटक), N.T C.S.C./S.T. असोसिएशन,…