गिरणी कामगारांचा बळी: एक योजनाबद्ध षडयंत्र
गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगारांचे पुनर्वसन हा एक ज्वलंत विषय राहिला आहे. पूर्वी बळी देण्याची प्रथा होती, ती प्रथा आता बदलली आहे, पण विचार बदलले नाहीत. आजच्या आधुनिक युगात, सरकार आणि बिल्डर लॉबी मिळून गिरणी कामगारांना त्यांच्याच हक्कांपासून वंचित ठेवण्याचा कट रचत आहेत. गिरणी कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून उखडून शेलू-वांगणी येथे पाठवण्याचा हा डाव, केवळ…