गिरणी कामगार व वारसदारांसाठी मुंबईत भव्य मोर्चा – ६ मार्च रोजी आझाद मैदानात एल्गार
मुंबई : मुंबईतील गिरणी कामगार व त्यांचे वारसदार यांना मुंबईतच घरे मिळावी, या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगार एकजूट च्या वतीने गुरुवार, ६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत आझाद मैदान, मुंबई ते मंत्रालय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व श्रमिक संघटना,संयुक्त मराठी मुंबई चळवळ, मुंबई गिरणी कामगार युनियन (आयटक),…