रात्री ११ वाजता अरुण बंडी या युवकाची धारदार शस्त्राने हत्या

रात्री ११ वाजता अरुण बंडी या युवकाची धारदार शस्त्राने हत्या

नाशिक शहरातील संत कबीर नगर परिसरात शनिवारी (८ मार्च) रात्री ११ वाजता अरुण बंडी या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अरुण बंडी याचे काही युवकांसोबत पूर्वीपासून वाद होते. शनिवारी रात्री चार जणांच्या टोळक्याने त्याला अडवून धारदार शस्त्राने हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि…

गिरणी कामगारांना न्याय मिळेल का?

गिरणी कामगारांना न्याय मिळेल का?

मुंबई – ही फक्त स्वप्नांची नगरी नाही, तर असंख्य कष्टकऱ्यांच्या घामाने घडवलेली भूमी आहे. या शहराच्या उभारणीत गिरणी कामगारांचा वाटा काय आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या हक्कांसाठी रक्त सांडलेल्या त्या गिरणी कामगारांचे स्वप्न काय होते? स्वतःच्या घामाने उभारलेल्या मुंबईत एक छोटंसं घर आणि मुलाबाळांसाठी सुरक्षित भविष्य! पण आजच्या तारखेला त्या कष्टकऱ्यांच्या वारसांना आपला…