चीन सीमेवर ५०० फूट खोल दरीत डोजर कोसळला – कोल्हापूरचा वीर जवान शहीद
लडाख: चीन सीमेवरील कठीण भूभागात सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रतिकूल हवामान आणि उंच पर्वतरांगांमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना डोजरचा तोल सुटून तो ५०० फूट खोल दरीत कोसळला, यात जवानाने प्राण गमावले. ही दुर्दैवी बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. शहीद जवानाच्या घरासमोर ग्रामस्थांनी…