मराठी साठी मराठी संघटना एकवटणार – महानगरपालिका निवडणुकीचे समीकरण बदलणार
मुंबई | हुतात्मा दिनानिमित्त १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई व उपनगरातील तसेच राज्यातील विविध मराठी संघटना हुतात्मा चौकात एकत्र आल्या. या निमित्ताने झालेल्या चर्चेत मराठी समाजाची राजधानीतील घसरती लोकसंख्या, मराठी भाषिकांचे वाढते प्रश्न आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतदारांचा निर्णायक सहभाग या विषयांवर विस्तृत चर्चा झाली. संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले की – मुंबईतील मराठी माणसाची…
