माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना एक मनापासून विनंती 🙏
आपण सुरू केलेला “२५,००० निर्धार लढा” हा पूर्णपणे आपल्या हक्कासाठी आणि एकजुटीसाठी आहे...
👉 निर्धार निधीबाबत स्पष्ट:
कोणावरही कोणतीही सक्ती नाही...
👉 पारदर्शकता पूर्ण:
हा निधी नोंदणीकृत संघटनेच्या खात्यात...
👉 निधी परत मिळण्याची हमी:
👉 वेबसाईटवर पूर्ण माहिती:
नोंदणी, निधी, खर्च सर्व पाहता येईल
हा लढा आपल्या सर्वांचा आहे 🤝
— आपला रमाकांत बने
7021950238@upi
WhatsApp us