संयुक्त मराठी मुंबई चळवळ – गिरणी कामगार मासिक सभा  मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५
|

संयुक्त मराठी मुंबई चळवळ – गिरणी कामगार मासिक सभा मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५

संयुक्त मराठी मुंबई चळवळ – मासिक सभा मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५ : गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पुनर्वसनाच्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या संयुक्त मराठी मुंबई चळवळ या संघटनेची मासिक सभा रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता दुसरा मजला, रुद्रा हाइट्स (जुनी दळवी इमारत), परळ (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली आहे. या…

कामगारांच्या भावनिक आणि कायदेशीर पीडेला गांभीर्याने घेत, संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या  कार्यकर्त्यांची तत्काळ चड्डा बिल्डरच्या कार्यालयावर धडक
| | | | | |

कामगारांच्या भावनिक आणि कायदेशीर पीडेला गांभीर्याने घेत, संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या कार्यकर्त्यांची तत्काळ चड्डा बिल्डरच्या कार्यालयावर धडक

परळ, मुंबई – दिनांक ०३ ऑगस्ट रोजी संयुक्त मराठी मुंबई संघाच्या वतीने परळ येथील मासिक गिरणी कामगार सभा मोठ्या उपस्थितीत पार पडली. या सभेमध्ये चड्डा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून झालेल्या OTP फसवणुकीबाबत अनेक तक्रारी समोर आल्या. गिरणी कामगारांनी सांगितलेल्या घटनांनुसार, “MHADA”च्या नावाने कॉल करून त्यांच्याकडून OTP मागवून, त्यांच्या संमतीशिवाय वांगणी येथील घरासाठी Consent Form भरले…