LATEST NEWS | निवडणूक | महानगरपालिका | मुंबई
०९ जुलैच्या गिरणी कामगारांच्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसू शकतात – सचिन भाऊ अहिर यांचे विधान
मुंबई | प्रतिनिधी “०९ जुलैच्या गिरणी कामगारांच्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसू शकतात!” असे विधान शिवसेना नेते सचिन भाऊ अहिर यांनी माध्यमांशी बोलताना केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करणार आहोत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आधीच मोरच्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या १/२ दिवसात राज…