संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारण्याचे आवाहन – संयुक्त मराठी मुंबई चळवळ

संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारण्याचे आवाहन – संयुक्त मराठी मुंबई चळवळ

मुंबई: शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने संयुक्त मराठी मुंबई चळवळीने मराठी माणसाला आपल्या मातीसाठी पुन्हा एकदा संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे. “मराठी मातीच्या अस्तित्वासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारावा लागेल,” असे या चळवळीतील नेत्यांनी ठणकावून सांगितले. शिवराय न समजणाऱ्यांना आम्हाला राम शिकवायचा अधिकार नाही! संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील काही घटकांवर सडकून टीका केली. “जे महाराष्ट्रात राहतात…

औरंग्याच्या कबरीचा निर्णय महाराष्ट्राच्या मावळ्यांनी घ्यायचा, बाहेरच्यांनी नाही!

औरंग्याच्या कबरीचा निर्णय महाराष्ट्राच्या मावळ्यांनी घ्यायचा, बाहेरच्यांनी नाही!

महाराष्ट्रातील शिवकार्य करणाऱ्या संघटना संपल्या का? – संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा सवाल  महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवरायांची आहे, इथला कणाकण शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो. या मातीतून ज्यांनी औरंगजेबाच्या जुलमी राजवटीचा अंत केला, त्याच महाराष्ट्रात आज औरंगजेबाच्या कबरीबद्दल वाद का निर्माण होत आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न – हा निर्णय महाराष्ट्राच्या मावळ्यांनी घ्यायचा की बाहेरच्यांनी? मराठी…