बोरिवलीत मराठी अस्मितेसाठी ‘सही मोहीम’; महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा उपक्रम

बोरिवलीत मराठी अस्मितेसाठी ‘सही मोहीम’; महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा उपक्रम

बोरिवली, १९ एप्रिल २०२५ — महाराष्ट्र संरक्षण संघटनेतर्फे शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी बोरिवली रेल्वे स्टेशन (पूर्व) येथे एक विशेष स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत मराठी अस्मिता, हक्क आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. ही मोहीम केवळ स्वाक्षऱ्यांची नसून, मराठी जनतेमध्ये जागृती, प्रबोधन आणि आपल्या…