LATEST NEWS | चालू बातम्या | मराठी चळवळ | मुंबई | विशेष
गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा लागू करा – संयुक्त मराठी मुंबई चळवळीची ठाम मागणी
१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारक, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासाठी ‘मुंबई गिरणी कामगार कल्याण व विकास कायदा’ हा स्वतंत्र कायदा तातडीने लागू करण्याची ठाम मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांचा प्रश्न आजही प्रलंबित असणे हे दुर्दैव असून, त्यांच्या न्यायहक्कासाठी…