“घोषणांचा पाऊस… घरांचा दुष्काळ!”

“घोषणांचा पाऊस… घरांचा दुष्काळ!”

   गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणार म्हणजे देणारच, असल्या पोकळ बाता मारणाऱ्या सरकारने गिरणी कामगारांची मागणी मुंबई शहरातच घरे मिळाली पाहिजेत अशी असताना देखील पुन्हा एम.एम.आर.डी.ए  म्हणजे मुंबई महानगरप्रदेश नवी मुंबई, उलवे, मीरारोड, अजून कुठे कुठे गाजर दाखवून मुंबईतील गिरणी कामगारांची क्रूर थट्टा केली आहे. आमदार फोडून  सत्तेवर बसल्यापासून हे सरकार दर काही महिन्याने नवीन…