LATEST NEWS | महाराष्ट्र | मुंबई | सामाजिक
‘क्रांती शपथ’ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; गिरणी कामगार व वारसदारांना रमाकांत बने यांचे आवाहन
मुंबईतील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या घरांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘गिरणी कामगार क्रांती सभेत’ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘क्रांती शपथ’ घेण्याचे आवाहन संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे प्रमुख रमाकांत बने यांनी केले आहे. रमाकांत बने म्हणाले की, “गिरणी कामगारांच्या…