प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक – मोठी कारवाई
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला. तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकर विरोधात नागपूर, कोल्हापूर आणि जालना येथे गुन्हे दाखल होते. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही तो फरार झाला होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी नागपूर, चंद्रपूर आणि…