मुंबईत गिरणी कामगारांना स्वस्तात म्हाडाची घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय – सावधान!
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी घर मिळवणे हे स्वप्नच आहे. याच स्वप्नाचा गैरफायदा घेत काही लोक घर मिळवून देण्याच्या अमिषाने लोकांना लाखोंनी गंडवत आहेत. विशेषतः मील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना स्वस्तात म्हाडाची घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. फसवणुकीची पद्धत ही टोळी मुख्यतः काळाचौकी, प्रभादेवी, घोडपदेव या भागात…